Shirur :शिरूर तालुक्यातील २३ गावात ६६ कोरोना बाधित रुग्ण कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला


Shirur

शिरूर तालुक्यातील २३ गावात ६६ कोरोना बाधित रुग्ण कोरोनाचा आकडा पुन्हा वाढला

 

शिरूर दिनांक प्रतिनिधी

    शिरूर तालुक्यातील शिरूर शहरासह २३ गावात ६६ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर शिरूर शहरात १४ कोरोना बाधित रूग्ण असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे.

      शिरूर तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. जणांचा मृत्यू झाला, विविध रुग्णालयात उपचार घेत आहे . 

 

       शिरूर शहरांत खारमळा ३० पुरूष, जोशीवाडी२८ पुरूष, सुशीला पार्क ४१ पुरूष, विठ्ठल नगर ३२ वर्षे पुरुष, गोलेगाव रोड ४३ वर्षीय पुरूष, स्टेट बँककॉलनी १८ पुरूष,५३ महील,६० महिला, कूकडीकॉलनी ६० वर्षीय महिला , यशवंत कॉलनी ३१ महीला, ३८ पुरुष, ३१पुरुष, मंगलमूर्ती नगर ४६पुरुष, प्रितम प्रकाशनगर ३३ पुरुष असे १४कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.

 

       शिरूर तालुक्यात आज शिरूर १४,सणसवाडी ३, शिक्रापूर १३, तळेगाव ढमढेरे २, कोरेगाव भीमा २,रांजणगाव गणपती ४, वाघाळे १,इनामगाव १,वडगाव रासाई २, आंधळगाव १, पिंपरखेड १, शरदवाडी १, जांबूत १, चांडोह १, टाकळी हाजी १, कारेगाव २, शिरूर ग्रामीण ८, अन्नlपुर १, मोराची चिंचोली १, केंदुर २, करंदी १, जातेगाव बुद्रुक १, रांजणगाव सांडस २ असे शिरूर तालुक्यातील २३ गावात ६६ कोरोना बाधित रुग्ण .

      शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed