Shirur :शिरूर तालुक्यातील ३० गावात ७२ कोरोना बाधित रुग्ण 


Shirur

शिरूर तालुक्यातील ३० गावात ७२ कोरोना बाधित रुग्ण 

 

शिरूर दिनांक प्रतिनिधी

    शिरूर तालुक्यातील ३० गावात ७२ कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे.

      शिरूर तालुक्यात आजपर्यंत २९०१८ कोरोना बाधित रुग्ण २७९४३ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. ४४४ जणांचा मृत्यू झाला,६३१ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे . 

 

       शिरूर तालुक्यात आज शिरूर शहर २,सणसवाडी २,शिक्रापूर १,तळेगाव ढमढेरे ४, निमगाव म्हाळुंगी १,गणेगाव खालसा १,दरेकर वाडी ६, रांजणगाव गणपती ३,वाघाळे ३,खंडाळे ५,कुरूळी ३, मांडवगण फराटा ३,सादलगाव २,नावरे ४,नागरगाव १, गुनाट १,आलेगाव पागा १,शिंदोडी १,आंधळगाव १,निमोणे २,पिंपरखेड १, फाकटे १,डोंगरगण १,टाकळी हाजी ५,शिरूर ग्रामीण ४,कवठेयेमाई ७,करंदी १,पाबळ ७, पिंपळे जगताप १,वढू बुद्रुक १,असे शिरूर तालुक्यातील २० गावात ४५ कोरोना बाधित रुग्ण .

      शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed