Shirur :शिरूर तालुक्यातील २० गावात ४५ कोरोना बाधित रुग्ण 


Shirur

शिरूर तालुक्यातील २० गावात ४५ कोरोना बाधित रुग्ण 

 

शिरूर दिनांक प्रतिनिधी

    शिरूर तालुक्यातील २० गावात ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे.

      शिरूर तालुक्यात आजपर्यंत २७४२३ कोरोना बाधित रुग्ण २६४१८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. ४२९ जणांचा मृत्यू झाला,५७६ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे . 

       शिरूर तालुक्यात आज शिरूर ८

५,सणसवाडी १, शिक्रापूर ३, मांडवगण फराटा १,वडगाव रासाई ३,शिरगाव काटा ४,न्हावरे १,नागरगाव ३, आलेगाव पागा २,रांजणगाव सांडस १, निर्वि ४,चिंचणी ४,अरणगाव १,पिंपरखेड २,सरद्वाडी १,केंदूर ३, करडे १, वाजेवाडी १ पाबळ १

 

  असे शिरूर तालुक्यातील २० गावात ४५ कोरोना बाधित रुग्ण .

      शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed