Shirur :शिरूर वीजवितरण कार्यालया समोर शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्याच्या अन्याया विरोधात दि २३ जानेवारी पासुन भाजपचे सत्याग्रह आंदोलन
Shirur शिरूर दिनांक प्रतिनिधी शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावर महावितरण ने चालविलेल्या शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्याच्या अन्याया विरोधात दि २३ जानेवारी पासुन...